Hawkins New Job Recruitment 2023
Hawkins New Job Recruitment 2023: मित्रांनो, जर तुम्हीही अतिशय उत्तम पगाराची पर्मनंट नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी हॉकिन्स (Hawkins) या खूप जुन्या आणि प्रसिद्ध कंपनीमध्ये अनेक विभागात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.सदर भरती प्रक्रिया ही ७०० हून अधिक जागांसाठी असून याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Hawkins Online Jobs Notification 2023
|
कंपनीचे नाव |
हॉकिन्स कुकर्स |
|
विभाग |
सेल्स/IT,मार्केटिंग,अकाऊंट,HR विभाग |
|
पदसंख्या |
७००++ |
|
नोकरी ठिकाण |
संपूर्ण भारत |
|
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
Hawkins Cookers Jobs Apply Online 2023
३.अकाऊंट्स डिपार्टमेंट: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पदवीधर (B.Com) असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळी आअकाऊंट्स डिपार्टमेंट असतील असे सदर जाहिराती मध्ये सांगण्यात आले आहे कारण हॉकिन्स कुकर्स ही स्वत:च्या सेपरेट अश्या आयटी अकाऊंट सेक्टर मध्ये काम करते त्यामुळे या मध्ये काम करण्यास देखील आपणास अनेक संधी उपलब्ध होतील असे सांगण्यात आले आहे.
४.Commercial/Merchant डिपार्टमेंट: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा. Commercial डिपार्टमेंट मध्ये मालाची क्वालिटी सुधारणे, प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करणे, ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणे अशी कामे करावी लागतात.
६.आयटी डिपार्टमेंट: हे सर्वात लोकप्रिय क्षेत्र म्हणजे आयटी डिपार्टमेंट. यामध्ये अर्ज करणारे उमेदवार इंजिनिअरींग किंवा इतर क्षेत्रातील पदवीधर असावा तसेच प्रोग्रॅमिंग भाषा जसे कि सी, सी++(C,C++,), जावा(Java), पायथन, सी#(Python,C#), वेब डिझाइन(Web Design) एचटीएमएल(Html) इत्यादी प्रोग्रामिंग भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
|
या भरतीसाठी अप्लाय
करण्यासाठी |
|
|
भरतीची अधिकृत जाहिरात
पाहण्यासाठी |
|
|
LG,Reliance,Puma Work From
Home अप्लाय करण्यासाठी |
Hawkins Recruitment 2023 निवड प्रक्रिया.
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची मुलाखतही घेतली जाणार नाही. सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे. उमेदवारांना कंपनीकडून नोकरीवर पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि उमेदवारांना चांगला पगारही मिळेल. Hawkins New Job Openings 2023.वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


