Type Here to Get Search Results !

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर पदासाठी मेघा भरती | Central Bank of India Recruitment 2023

Central Bank of India Recruitment 2023

Central Bank of India Recruitment 2023, (Central Bank of India Bharti 2023) Risk Manager, Risk Manager Financial Analyst, Law Officer Credit Officer, Financial Analyst CA-Finance & Accounts/GST/ , Ind AS/ Balance Sheet / Taxation, Security Officer, Online applications have been invited for a total of 192 posts such as Risk Manager, Librarian. All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of applications is 19 November 2023.www.aaplichawdi.com/central-bank-of-india-recruitment-2023

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १९२ जागांसाठी भरती.

Central Bank of India Recruitment 2023, (Central Bank of India Bharti 2023) रिस्क मॅनेजर, फायनान्शियल एनालिस्ट, लॉ ऑफिसर,क्रेडिट ऑफिसर,फायनान्शियल एनालिस्ट,CA-फायनान्स & अकाउंट्स/GST,Ind AS/ बॅलन्स शीट / टॅक्सेशन,सिक्योरिटी ऑफिसर,लायब्रेरियन,अशा एकूण १९२ पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/central-bank-of-india-recruitment-2023

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर पदासाठी मेघा भरती | Central Bank of India Recruitment 2023

जाहिरात क्र: 31/2023

 जागा: १९२ 

पदाचे नाव: ऑफिसर

क्र.

श्रेणी

स्केल

पद संख्या

IT

 V

रिस्क मॅनेजर

 V

रिस्क मॅनेजर

 IV

IT

 III

फायनान्शियल एनालिस्ट

 III

IT

 II

७३

लॉ ऑफिसर

 II

१५

क्रेडिट ऑफिसर

 II

५०

फायनान्शियल एनालिस्ट

 II

१०

CA-फायनान्स & अकाउंट्स/GST/

 II

Ind AS/ बॅलन्स शीट / टॅक्सेशन

११

IT

 I

१५

१२

सिक्योरिटी ऑफिसर

 I

१५

१३

रिस्क मॅनेजर

 I

१४

लायब्रेरियन

 I

Total (एकूण) १९२


शैक्षणिक पात्रता:👇खालील प्रमाणे👇 

  • क्र.१: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह  MCA   (ii) १० वर्षे अनुभव. 
  • क्र.२: ५५% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी  किंवा MBA  (ii) १० वर्षे अनुभव. 
  • क्र.३: ५५% गुणांसह B.Sc सांख्यिकी / विश्लेषणात्मक क्षेत्रात पदवी  किंवा MBA  (ii) ०८ वर्षे अनुभव. 
  • क्र.४: (i) ६०% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) ०६ वर्षे अनुभव  [SC/OBC/PWBD: 55% गुण]. 
  • क्र.५: CA +01 वर्ष अनुभव किंवा MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: ५५% गुण] + ०४ वर्षे अनुभव. 
  • क्र.६: (i) ६०% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) ०३ वर्षे अनुभव  [SC/OBC/PWBD: ५५% गुण]. 
  • क्र.७: ६०% गुणांसह LLB [SC/OBC/PWBD: ५५% गुण]  (ii) ०३ वर्षे अनुभव. 
  • क्र.८: पदवीधर+ MBA/MMS (फायनान्स) / PGDBM (बँकिंग & फायनान्स)+ ०३ वर्षे अनुभव किंवा CA. 
  • क्र.९: CA/ICWA  + किंवा ६०% गुणांसह MBA (फायनान्स) [SC/OBC/PWBD: ५५% गुण] + ०३ वर्षे अनुभव. 
  • क्र.१०: CA. 
  • क्र.११: (i) ६०% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)  (ii) ०१ वर्ष अनुभव  [SC/OBC/PWBD: ५५% गुण]. 
  • क्र.१२: (i) पदवीधर  (ii) भारतीय सैन्यात जेसीओ म्हणून किमान ०५ वर्षांची सेवा असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष रँक.
  • क्र.१३: MBA/MMS/PG डिप्लोमा (बँकिंग/फायनान्स)
  • क्र.१४: (i) ५५% गुणांसह लायब्रेरियन सायन्स पदवी   (ii) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट: ३० सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते ३२ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
  • क्र.१, २, & १२: ४५ वर्षांपर्यंत. 
  • क्र.३: ४० वर्षांपर्यंत. 
  • क्र.४, & ५: ३५ वर्षांपर्यंत. 
  • क्र.६, ७, ८, ९, & १०: ३३ वर्षांपर्यंत. 
  • क्र.११, १३ & १४: ३० वर्षांपर्यंत. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC:₹८५०/-+GST  [SC/ST/PWD/महिला:₹१७५ /-+GST,]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ नोव्हेंबर २०२३

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.