Type Here to Get Search Results !

(Sindhudurg Police Patil) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती | Sindhudurg Police Patil Recruitment

Sindhudurg Police Patil Bharti 2023

Collector Office Sindhudurg, Sub Divisional Officer, Sindhudurg Police Patil Bharti 2023 (Sindhudurg Police Patil Recruitment 2023) (Sindhudurg Police Patil Recruitment online application Start 2023) has invited applications for a total of 134 Police Patil Posts. All interested and eligible candidates should read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying and submit the filled application at Tehsildar Office Kankawali /Vaibhavwadi/Devgarh. The last date for submission of application is 01 to 09 November 2023.
www.aaplichawdi.com/sindhudurg-police-patil-recruitment-online-application-start-2023.


(Sindhudurg Police Patil) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती.

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी, Sindhudurg Police Patil Bharti 2023 (सिंधुदुर्ग पोलीस पाटील भरती २०२३) मध्ये एकूण १३४ पोलीस पाटील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी आणि भरलेला अर्ज हा तहसीलदार कार्यालय कणकवली/वैभववाडी/देवगढ या ठिकाणी जमा करावा .अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०१ ते ०९ नोव्हेंबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/sindhudurg-police-patil-recruitment-online-application-start-2023.

Sindhudurg Police Patil Recruitment online application Start 2023

जाहिरात क्र: MAG/पो.पा.भरती 01/2023

 जागा: १३४ 

पदाचे नाव: पोलीस पाटील

क्र.  

तालुका

पद संख्या

कणकवली

५२

वैभववाडी

३७

देवगढ

४५

Total (एकूण) १३४


शैक्षणिक पात्रता: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: ३१ डिसेंबर २०२३ रोजी २५ ते ४५ वर्षे.

नोकरी ठिकाण: कणकवली, वैभववाडी & देवगढ

फी: खुला प्रवर्ग:₹४००/-  [मागासवर्गीय: ₹३००/-]

अर्ज विक्री व स्विकारण्याचे ठिकाण: तहसीलदार कार्यालय कणकवली/वैभववाडी/देवगढ. 

अर्ज विक्री व स्विकारण्याचा कालावधी: ०१ ते ०९ नोव्हेंबर २०२३ 

(Central Bank) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.