Online Work From Home Jobs In ICICI Bank
ICICI Bank Jobs Notification मित्रांनो जर तुम्ही देखील तुमच्या वेळेनुसार घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. यामध्ये काम करून तुम्ही चांगला पगार देखील कमावू शकणार आहात याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
ICICI Bank Work From Home Jobs Notification 2023
या बँकेने देशातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये ग्रामीण ते शहरी भागातील लोकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे.आता तुम्ही देखील ICICI बँकेत घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न कमवू शकणार आहात, यामध्ये बँक ज्या काही नवीन सुविधा सुरु करते किंवा नवीन ज्या काही अपडेट्स आणते त्याची माहिती ग्राहकांना देणे तसेच सुविधा बद्दल समजावून सांगणे अशा प्रकारची सोप्पी काम असतात आणि त्यामुळे तुम्ही १२ वी पास असलात तरीही तुम्ही या नोकरीसाठी किंवा बिजनेससाठी अर्ज करू शकता.
|
भरतीचे नाव |
ICICI बँक भरती
२०२३ |
|
पदसंख्या |
२००० हजार |
|
नोकरी ठिकाण |
संपूर्ण महाराष्ट्र |
|
वेतनश्रेणी |
३०००० ते ४५००० |
|
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
मित्रांनो, देशभरात सुरू असलेल्या या भरतीसाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या भाषेत काम करू शकणार आहात. ICICI बँकेने जारी केलेल्या या नोकरीच्या संधीमध्ये नोकरी करू शकणार आहात. ICICI बँक ही खाजगी बँक असली तरी तिचे जाळे देशभर पसरलेले आहे..यामध्ये नोकरीपेक्षा या संधीला तुम्ही एक चांगला व्यवसाय म्हणून पाहू शकणार आहात. तुम्हाला माहिती आहे की ICICI बँकेने अलीकडेच अनेक नवीन प्रोडक्ट्स म्हणजेच सुविधा लॉन्च केल्या आहेत ज्यांचा फायदा त्यांच्या कस्टमर्सला आणि या सुविधांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना होईल.
|
या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता. |
|
|
BYJUS कंपनी मध्ये जॉब्स अप्लाय करण्यासाठी. |
|
|
Jio कंपनी मध्ये जॉब्स अप्लाय करण्यासाठी. |
Become a Partner Program Details ICICI Bank
१. Authorised Person (AP) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असावा आणि या निवडीत अनुभव असलेल्यांना उमेदवाराला प्रथम प्राधान्य दिले जाईल.२. Independent Financial Associate (IFA) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा आणि त्यांनी यापूर्वी फायनान्स क्षेत्रात काम केले असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
३.Investment Associate (IA) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १२ वी पास असावा आणि त्यांनी यापूर्वी असोसिएट क्षेत्रात काम केले असेल तर त्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
४.Loan Partner (LP)– या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १० वी पास असावा आणि त्याने याआधी लोन क्षेत्रात काम केले असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
ICICI Bank Jobs 2023 Eligibility
- उमेदवारराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे.
- उमेदवाराने आपले १० वी ,१२ वी किवा पदवी परीक्षा पास केलेली असावी.
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराला मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषा येत असावी.
- इंटरनेट सुविधा असावी.
- उमेदवाराची चांगल्या प्रकारे काम करण्याची तयारी.
- मेहनती उमेदवारास प्रथम प्राधान्य.
निवड प्रक्रिया
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


