Bank of Maharashtra Recruitment 2023
Bank of Maharashtra is a leading public sector bank headquartered in Pune with pan India network of branches. Bank of Maharashtra Recruitment 2023 (Bank of Maharashtra Bharti 2023) Online applications are invited for Credit Officer Scale II & III total 100 posts. All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying.Last date for submission of application is 06 November 2023.www.aaplichawdi.com/bank-of-maharashtra-recruitment-2023-apply-online.
(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १०० जागांसाठी भरती.
बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे ज्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे आणि ह्या बँकेचे संपूर्ण देशभरात अनेक शाखा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती २०२३ (Bank of Maharashtra Bharti 2023) क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि III एकूण १०० पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ नोव्हेंबर २०२३.www.aaplichawdi.com/bank-of-maharashtra-recruitment-2023-apply-online.
जाहिरात क्र: AXl/ST/RP/Credit Officers in Scale II & III /Notification/2023-24
जागा: १००
पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
१ |
क्रेडिट ऑफिसर
स्केल II |
५० |
|
२ |
क्रेडिट ऑफिसर
स्केल III |
५० |
|
Total (एकूण) १०० |
||
शैक्षणिक पात्रता:👇खालील प्रमाणे👇
पद क्र.१: (i) ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: ५५ % गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.२: (i) ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: ५० % गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट: ३० सप्टेंबर २०२३ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
- पद क्र.१: २५ ते ३२ वर्षे
- पद क्र.२: २५ ते ३५ वर्षे
फी: General/OBC/EWS: ₹११८०/- [SC/ST/PWD: ₹११८/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३
जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
Maharashtra PWD Bharti 2023 Apply Online.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



