Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार.नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात.आजच बॅक खाते चेक करा | Namo Shetkari Yojana In Marathi

Namo Shetkari Yojana In Marathi 1st installment Distribution date declare.

Namo Shetkari Yojana In Marathi 1st installment Distribution date declare.

Namo Shetkari Yojana In Marathi ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी असलेली योजना म्हणजे  नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु. दिले दिले जाणार असून ह्या येत्या गुरुवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पहिला हफ्ता शेतकऱ्यांनच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. 
या बद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. 

Namo Shetkari Yojana Beneficiary Online name list

राज्यातील तब्बल ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता गुरुवार, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राज्यातील सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना हा हफ्ता दिला जाणार आहे.

योजनेचे नाव

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

लाभ रक्कम

वार्षिक ६००० रु.

लाभार्थी संख्या

८५ लाख ६० हजार शेतकरी

विभाग

कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय विभाग

वितरीत निधी

१७२० कोटी रु.

पैसे जमा होण्याची तारीख

२६ ऑक्टोबर २०२३


या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १७२० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या हफ्ता राज्यातील ८५ लाख ६० हजार  शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये प्रमाणे दिला जाणार आहे.

Namo Shetkari Samman Yojana 1st Installment Date

नमो शेतकरी योजना गावनिहाय यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

नमो शेतकरी योजना नवीन अर्ज भरण्यासाठी

इथे क्लिक करा


नियम आणि अटी 

  • लाभार्थी शेतकरी अल्पभूधारक असावा. (नावावर क्षेत्र २ हेक्टर किंवा ५ एकर पेक्षा कमी असावे.)
  • लाभार्थी शेतकरी पती-पत्नी दोघांपैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • लाभार्थी शेतकरी आमदार, खासदार, ग्रा.पं. सदस्य किंवा प.सदस्य नसावा.
  • लाभार्थी शेतकरी हा सरकारी कर्मचारी नसावा.
  • लाभार्थी शेतकरी हा आयकर(Income Tax) भरणारा नसावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर वेगळा ८ अ उतारा असावा.
  • २०१९ पूर्वी सदर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झालेली असावी

👇ही योजना देखील बघा👇



वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.