Type Here to Get Search Results !

(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात मेघा भरती | Maharashtra PWD Bharti 2023 Apply Online

Maharashtra PWD Bharti 2023

Maharashtra Public Works Department (PWD),Mumbai PWD Recruitment Exam-2023,Maharashtra PWD Bharti 2023(Maha PWD Recruitment 2023) Junior Engineer,Junior Architect,Civil Engineering Assistant, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade),Stenographer (Lower Grade) Grade)Supervisor,Assistant Junior Architect, Sanitary Inspector,Senior Clerk, Laboratory Assistant, Driver,Cleaner and Constable posts. Online applications are invited for Total 2109 posts. All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF)carefully before applying Read on.Last date for submission of application is 07 November 2023.
www.aaplichawdi.com/maharashtra-pwd-bharti-2023-apply-online.

(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात २१०९ जागांसाठी भरती.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), Mumbai PWD Recruitment Exam-2023, Maharashtra PWD Bharti 2023 (Maha PWD Recruitment 2023) कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुविशारद, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, लघुलेखक (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड), स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) पर्यवेक्षक, सहायक कनिष्ठ वास्तुविशारद, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ड्रायव्हर, क्लिनर आणि शिपाई अश्या एकूण २१०९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०७ नोव्हेंबर २०२३ आहे.www.aaplichawdi.com/maharashtra-pwd-bharti-2023-apply-online.

(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात मेघा भरती | Maharashtra PWD Bharti 2023 Apply Online

जाहिरात क्र: 14/10/23

जागा: २१०९ 

पदाचे नाव:👇खालील प्रमाणे👇 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

५३२

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

५५

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

०५

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

१३७८

लघुलेखक (उच्च श्रेणी)

०८

लघुलेखक (निम्न श्रेणी)

०२

उद्यान पर्यवेक्षक

१२

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

०९

स्वच्छता निरीक्षक

०१

१०

वरिष्ठ लिपिक

२७

११

प्रयोगशाळा सहाय्यक

०५

१२

वाहन चालक

०२

१३

स्वच्छक

३२

१४

शिपाई

४१

Total (एकूण) २१०९


शैक्षणिक पात्रता:👇खालील प्रमाणे👇 
  • पद क्र.१: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा.
  • पद क्र.२: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा.
  • पद क्र.३: (i)१० वी व १२ वी उत्तीर्ण   (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य.
  • पद क्र.४: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स  (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात. 
  • पद क्र.५: (i) १० वी उत्तीर्ण  (ii) लघुलेखन १२० श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
  • पद क्र.६: (i) १० वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन १०० श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
  • पद क्र.७: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी  (ii) ०२ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.८: (i)१० वी व १२ वी उत्तीर्ण  (ii) वास्तुशास्त्राची पदवी. 
  • पद क्र.९: (i) १० वी उत्तीर्ण  (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र. 
  • पद क्र.१०: (i) १० वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी. 
  • पद क्र.११: (i) १० वी उत्तीर्ण  (ii) विज्ञान शाखेतील पदवी  (रसायन प्रमुख विषय)  किंवा कृषी पदवी. 
  • पद क्र.१२: (i) १० वी उत्तीर्ण   (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) ०३ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.१३: ०७ वी उत्तीर्ण. 
  • पद क्र.१४: १० वी उत्तीर्ण. 

वयाची अट: ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹१०००/-   [SC/ST/Ex SM/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹९००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ नोव्हेंबर २०२३ 

(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात मेघा भरती.👉(Click here)


वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.