LG,Reliance,Puma,Swiggy More Than 50+ Company Work From Home Job
Jobs Work From Home मित्रांनो, तूम्हाला माहित असेल की आजकाल बरेच लोक घरी बसून काम करून चांगले पैसे कमवतात. अनेक मोठ-मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना घरी बसून काम करण्याची सुविधा देतात जेणेकरून कर्मचारी घरी बसून काम करून चांगले पैसे कमवू शकेल आणि कंपनीचा देखील फायदा होईल. त्याचप्रमाणे LG, Puma, Reliance, Swiggy सारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या देशभरात (Work From Home) भरती करत आहेत आणि अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत.
मित्रांनो, या सर्व कंपनी मध्ये होत असलेल्या या नोकरभरती साठी कोणत्याही प्रकारची फी किंवा उमेदवारांची कोणतीही परीक्षा देखील घेतली जाणार नाही, त्यामुळे पात्र उमेदवार निश्चितपणे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रत्येक कंपनीतील विविध पदांसाठी असल्याने उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचणेअनिवार्य आहे. या भरतीसाठी जे उमेदवार कंपनीत जाऊन काम करू शकतात त्यांना कंपनीत जाऊन काम करता येणार आहे. १२वी पास, पदवीधर, इंजिनिअर अशा सर्व क्षेत्रांतील उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

|
कंपनीचे नाव |
LG,Reliance,Swiggy and More ५०+ Company |
|
पदसंख्या |
१०,००० |
|
नोकरीचे ठिकाण |
संपूर्ण भारत |
|
काम करण्याची पद्धत |
वर्क फ्रॉम होम जॉब्स |
|
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
Work From Home Jobs 2023 Apply to Online
|
या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी |
|
|
सर्व जाहिरात पाहण्यासाठी |
|
|
Microsoft IT वर्क
फ्रॉम होम जॉब अप्लाय करण्यासाठी |
Work From Home Jobs 2023 पात्रता
या भरतीमध्ये अनेक कंपन्या असल्याने, प्रत्येक कंपनीची पोलिसी ह्या वेग वेगळ्या आहेत, तरीदेखील, वर्क फ्रॉम होमची सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, अशा जॉब साठी काही विशिष्ट पात्रता आवश्यक आहेत, ज्या खाली दिल्या आहेत, परंतु त्या प्रत्येक पोस्टनुसार बदलू देखील शकतात. त्यामुळे उमेदवाराने सविस्तर जाहिरात पाहिल्यानंतरच अर्ज सबमिट केले पाहिजे.
- सदर उमेदवार हा १८ वर्ष पूर्ण असावा.
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराला मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषाचे ज्ञान असावे.
- चांगली इंटरनेट सुविधा असावी.
- उमेदवाराची चांगल्या प्रकारे काम करण्याची तयारी.
- प्रथम मेहनती उमेदवारास प्राधान्य.
Work From Home Jobs In Maharashtra 2023 निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवाराची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची मुलाखतही घेतली जाणार नाही. सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे. उमेदवारांना कंपनीकडून नोकरीवर पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि उमेदवारांना चांगला पगारही मिळेल.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |