Type Here to Get Search Results !

बस पुलावरून कोसळून ४ जण ठार; २१ लोक जखमी | Rajasthan To Jaipur Traveller bus Accident

Rajasthan To Jaipur Traveller bus Accident: राजस्थानमधील दौसा येथे झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २४ जण जखमी झाले असून,जखमींना येथील नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बस पुलावरून कोसळून ४ जण ठार; २१ लोक जखमी | Rajasthan To Jaipur Traveller bus Accident

हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणारी प्रवाशांनी भरलेली बस पहाटेच्या सुमारास एका तीव्र वळणा वरती ड्राइवरचे बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाचे लोखंडी रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडली, त्यामुळे गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग-२१ वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातानंतर डी-एम सह सर्व वरिष्ठ अधिकारी स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. 

बस पुलावरून कोसळून ४ जण ठार; २१ लोक जखमी | Rajasthan To Jaipur Traveller bus Accident

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.