हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणारी प्रवाशांनी भरलेली बस पहाटेच्या सुमारास एका तीव्र वळणा वरती ड्राइवरचे बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाचे लोखंडी रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडली, त्यामुळे गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग-२१ वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातानंतर डी-एम सह सर्व वरिष्ठ अधिकारी स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




Thanks for Share Daily News
ReplyDelete