Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024: Friends, if you are looking for a job then this is a great opportunity for you. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran Bharti 2024) is conducting the recruitment process for various posts. This recruitment is being conducted all over Maharashtra and there are job opportunities available for candidates with various educational (Mahavitaran Recruitment 2024 Apply Online Date) (Mahavitaran Bharti 2024 Online Form) qualifications from Diploma Pass to Graduate.All interested and eligible candidates read the above complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying.Last date for submission of applications is 19 April 2024.www.aaplichawdi.com/mahavitaran-bharti-2024-online-form.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ६६८ जागांसाठी भरती.
Mahavitaran Bharti 2024: मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे! महाराष्ट्र राज्य वीज विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) द्वारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात असून, डिप्लोमा पास ते पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी यात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ आहे.www.aaplichawdi.com/mahavitaran-bharti-2024-online-form.जाहिरात क्रमांक: MSEDCL/2023-24/19
संस्था: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)
पदसंख्या: ६६८
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव:
- कनिष्ठ सहाय्यक
- पदवीधर अभियंता
- पदविका अभियंता
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ सहाय्यक: बीकॉम, बीएमएस, बीबीए पदवी + एमएससीआयटी
- पदवीधर अभियंता: सिविल किंवा इलेक्ट्रिकल विषयात अभियंता पदवी
- पदविका अभियंता: सिविल किंवा इलेक्ट्रिकल विषयात डिप्लोमा
वेतनश्रेणी:
- कनिष्ठ सहाय्यक: ₹१९,००० -२१,०००/-
- पदवीधर अभियंता: ₹२२,०००/-
- पदविका अभियंता: ₹१८,०००/-
अर्ज फी: खुला प्रवर्ग: ₹५००/- +GST [मागासवर्गीय: ₹२५०/-+GST]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ एप्रिल २०२४
जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here)
आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स)
- शैक्षणिक निकाल (मार्कशीट, प्रमाणपत्रे)
- जातीचा दाखला (राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
टिप:
- या व्यतिरिक्त, इतर काही कागदपत्रे देखील आवश्यक असू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट आणि भरती जाहिरात पहा.
- सर्व कागदपत्रांची स्वयं-प्रमाणित प्रत घेण्यास विसरू नका.
महत्वाचे:
- अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
(IPPB Bharti) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मेघा भरती.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



