Pune Institute of Advanced Technology Recruitment
Pune Defence Institute of Advanced Technology: Guys, if you are looking for a job, this is a great opportunity for you! Golden job opportunities are available under Advanced Technology Institute Pune.(Pune Institute of Advanced Technology Apply Online) Candidates from all over the state are eligible to apply for this recruitment and graduate candidates from various fields are eligible to apply for this recruitment.The process of applying online (Email) method for this recruitment under CDAC has started and this recruitment process is being implemented all over Maharashtra. (Pune Institute of Advanced Technology Recruitment) All interested and eligible candidates read the above advertisement carefully (Advertisement PDF) before applying. Last date for submission of application is 12th April 2024.www.aaplichawdi.com/pune-defence-institute-of-advanced-technology-recruitment.
प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे मध्ये भारती.
Pune Defence Institute of Advanced Technology: मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे! प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.CDAC अंतर्गत या भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा (जाहिरात PDF). अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२४ आहे.www.aaplichawdi.com/pune-defence-institute-of-advanced-technology-recruitment.
जाहिरात क्रमांक: 11-2024/JRF/SRF/DIAT (DU)
जागा: ०५
पदाचे नाव:
- पद क्र १: ज्युनियर रिसर्च फेलो
- पद क्र २: वरिष्ठ संशोधन फेलो
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र १: B.E./ B.Tech/ M.Sc. with First Division with NET/GATE
- पद क्र २: Strong hands-on design knowledge in (a) CST studio/HFSS, (b) MATLAB with radar/IP tools, (c) VHDL/IP-core/SDK for,real-time DSP/RSP
वयाची अट: ०१ मार्च २०२४ रोजी २१ ते ३५ वर्षे.
- SC/ST: ०५ वर्षे सूट.
- OBC: ०३ वर्षे सूट.
वेतनश्रेणी: ३७,००० /- ते ४२,००० /- रुपये महिना
फी: नाही
नोकरीचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज (Email) करण्याची शेवटची तारीख: १२ एप्रिल २०२४
अर्ज पाठविण्यासाठी इमेल (Email) – brazilraj.a@diat.ac.in
अधिकृत वेबसाईट: पाहा (Click here)
जाहिरात: पाहा (Click here)
आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- शैक्षणिक निकाल (मार्कशीट आणि प्रमाणपत्रे)
- जातीचा दाखला (राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी प्रमाणपत्र (एससी/एसटी उमेदवारांसाठी)
अर्ज कसा करावा:
- वरील माहितीमध्ये दिलेल्या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवा.
- वेबसाइट ओपन होत नसल्यास, आपल्या मोबाईलवर स्क्रीन रोटेट करा आणि "शो डेस्कटॉप साईट" वर क्लिक करा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि त्यांची स्पष्ट प्रत पाठवा.
- आपला चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२४ आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
टीप:
- भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहायची आहे. (Click here)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये मेघा भरती.👉(Click here)
वरील भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



