Type Here to Get Search Results !

लोकांवर चिखलफेक करणाराच चिखलात लोळत पडला | Kirit Somaiya Viral Video

 Kirit Somaiya Viral Video

लोकांवर चिखलफेक करणाराच चिखलात लोळत पडला.

भ्रष्टाचाराचे खोटे आणि बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना बदनाम करणारा, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा 'बोगस वस्त्रहरण 'कार, भाजप नेता किरीट सोमय्या उघडा-नागडा पडला आहे. 'ब्लॅकमेलिंग चा एकमेव उद्योग असलेल्या या भाजपच्या पोपटाचे विकृत चाळे जगासमोर आले आहेत. सोमय्याच्या सेक्स स्कैंडलच्या तब्बल ३५ व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून या स्कँडलमुळे प्रचंड मोठा धमाका झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अणुबॉम्बच फुटला आहे. सोमय्याची सर्वत्र छी थू केली जात असून त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

व्हिडीओत नेमके काय ?

व्हिडीओत किरीट सोमय्या उघडे- नागडे आहेत. झोपून अश्लील चाळे करताना दिसत आहेत. मध्येच त्यांचे व्हिडीओ चॅटिंगही सुरू असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका आलिशान रूममधील ही दृष्ये आहेत. असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा लोकशाही वाहिनीने केला आहे.

👇हे देखील वाचा👇

माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक👉(Click here)

वरील थोडक्यात बातमी आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.