Type Here to Get Search Results !

PM-Kisan OTP Based eKYC | PM-KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची ? जाणून घ्या सविस्तर माहिती

PM-Kisan OTP Based eKYC Full Process


PMKISAN नोंदणीकृत  शेतकऱ्यांची OTP आधारित  eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची?

PM-Kisan OTP Based eKYC

प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकरी बांधवाणा  वर्षाला ६०००/- हजार रुपये  शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली Aadhar eKYC करणे बंधन कारक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑनलाईन नोंदणीकृत लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी eKYC करणे हे बंधन कारक आहे, अशी सूचना (Notification) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द करणायात आली आहे. या बाबत mobile number OTP आधारित E-kyc  PM-kisan पोर्टलवर पुन्हा आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


PM-kisan E-kyc Notification (PM-किसान E-kyc अधिसूचना):



PM-kisan  नोंदणीकृत शेतकऱ्यांची mobile number OTP आधारित eKYC प्रोसेस - (PM-Kisan OTP Based E-kyc ):

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत E-kyc  प्रोसेस आपण स्वत: ऑनलाईन करू शकता त्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे.


आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या  PM-Kisan या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागेल.

सूचना: जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर PM Kisan E-kyc प्रोसेस बायोमेट्रिक करणासाठी आपल्या जवळच्या CSC केंद्रांशी/सायबर कॅफे शी संपर्क साधा.


PM-Kisan या पोर्टलवर भेट दिल्यानंतर, आपण खाली या  Farmers Corner च्या बॉक्स मध्ये E-kyc या पर्यायावर क्लिक करा.





इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून पुढे सर्च पर्यायावर क्लिक करायचे आहे.




आधार कार्ड नंबर टाकून सर्च केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल, तेथे आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाका.


get opt वर क्लिक करून आलेला otp टाकून submit करा.

एकदा शेतकऱ्याने e-kyc प्रक्रिया पूर्ण केल्यावर,तुम्हाला "Ekyc has been done successfully." असा मॅसेज रजिस्टर  मोबाइल नंबर वर  येईल म्हणजे आपली Ekyc यशस्वी पूर्ण झाली आहे आणि तुम्ही  PM-kisan योजनेमध्ये अधिकृत (verified) शेतकरी म्हणून गणला केली जाईल.


👇ही योजना देखील बघा👇

तुमच्या मुलीलाही मिळू शकतात ५० हजार रुपये👉(Click here)

वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.