आपले नाव जर PM-Kisan वेबसाईटवर ऑनलाइन बघायचे असेल जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता निवड लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी आत्ता केंद्र आणि राज्य सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन प्रदान केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२३ ची निवड नवीन यादी ही अधिकृत संकेतस्थळ PM-Kisan वर तपासली जाऊ शकते.
PM-Kisan योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या निवड नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा.
- PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वरील लिंक ओपन झाल्यावर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव आशी माहिती येथे भरा.
• राज्य (State)
• जिल्हा (District)
• उप-जिल्हा (Sub-District)
• ब्लॉक (Block)
• गाव (Village)
एवढे सगळं भरल्यानंतर आपण (Get Report) गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण माहितीची लिस्ट पाहा.
जर पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये आपल नाव नसल्यास हे काम करा.
पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या मागील निवड यादीमध्ये आपले नाव होते आणि आताच्या अपडेट निवड यादीमध्ये आपले नाव नसल्यास आपण पीएम किसान यांच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता.
तक्रार करण्यासाठी, आपल्याला 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा.👉(Click here)
वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




