PM Kisan Yojana Grievance जाणून घ्या सविस्तर माहिती.
Online complete PM Kisan Yojana
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यां शेतकऱ्याना प्रत्येक तीन महिन्याने हप्त्याची २,०००/- रुपयांची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येते. मात्र, एखाद्या शेतकऱ्याला या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजी करण्याची काहीही गरज नाही.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या आपल्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र एखाद्या शेतकऱ्या चे निवड यादी मध्ये नाव आहे परंतु या योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण, आता तुम्ही याची तक्रार थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करू शकता.ते काशी ते पुढील प्रमाणे.
प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात शेतकऱ्यांच्या खाली नमूद केलेल्या विविध समस्या आणि तक्रारी.
- प्रधानमंत्री किसान योजनेत नोंदणी केली आहे तरी सुद्धा पैसे मिळाले नाहीत..
- जर आपल्या एकाच गावातील काही शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्याप जमा झाली नाही.
- काही शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे परंतु दुसरा हप्ता जमा नाही झाला.
PM Kisan Yojana Grievance प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्याची संपूर्ण माहिती आणि प्रोसेस पुढील प्रमाणे.
👇तक्रारीचे प्रकार पुढील प्रमाणे👇
- खाते क्रमांक बरोबर नाही.
- ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
- हप्ता मिळाला नाही.
- बँक व्यवहार अयशस्वी (Bank Transaction Failed)
- आधार दुरुस्तीमध्ये समस्या, इत्यादी.
हेल्प डेस्क - PM KISAN Help Desk.
PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची ?👉(Click here)
वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




