PM Kisan Yojana 14th Installment Update

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना १४ वा हप्ता (२०००रू) लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे २८ जुलै २०२३ रोजी माननीय पंतप्रधानांकडून निवड झालेल्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून १४ वा हप्ता वितरण करतील.
PM Kisan Yojana 14th Installment Update : निवड यादी मध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २८ जुलै २०२३ रोजी PM किसान योजनेचा १४ वा हप्ता जमा होणार !
प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला ६०००/- हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि आधार eKYC केली आहे का ? याची देखील खात्री करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं हे बंधन कारक आहे, असे किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर सूचित केले होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी PMKisan eKYC करणे हे बंधन कारक आहे, अशी सूचना(Notification) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची आपला आधार आणि बायोमेट्रिक eKYC करण्यासाठी इथे क्लिक करा.👉(Click here)
स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM- KISAN) या योजनेअंतर्गत दिनांक २८ जुलै २०२३ रोजी त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील येणाऱ्या १४ व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी निवड लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि राष्ट्राला देखील संबोधितही करणार आहेत.
PM-KISAN योजनेबद्दल.
पीएम-किसान योजनेअंतर्गत निवड लाभार्थी शेतकरी बांधव कुटुंबांना दरवर्षी २००० /- रुपये हे ३ समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच एकूण ६०००/-रूपये इतका निधी या योजने अंतर्गत दिला जातो. हा निधी निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या शेतकरी बांधवाना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेत निवड जलेल्या लाभार्थ्यां धारकांनी यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२३ ची नवीन निवड यादी अधिकृत संकेतस्थळ PMKisan वर आपण जाऊन पूर्ण तपासली पाहू शकतो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत २०२३ च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपसण्यासाठी इथे क्लिक करा.👉(Click here)
निवड यादी मध्ये तुमचं नाव आसून देखील तुमच्या खात्यात २०००/- हजार जमा झाले नसतील तर 'अशी' करा तक्रार :
सर्वात आधी आपण आपल्या तालुक्यातील किवा आपल्या प्रभागतील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील,त्यांची मनमानी करत असतील तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.
तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या ह्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता.
इथेही तूमहला काहीच प्रतिसाद भेटला नाही तर आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू तक्रार करू शकता. तुमच्या खात्यात जर २०००/- हजार जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) इथे क्लिक करा.👉(Click here)
PM Kisan Yojana 14th Installment Update संदर्भातील महत्वाचे प्रश्न.
१) एकाच कुटुंबातील मुलगा-वडील या दोघांना या योजनेचा लाभ घेता येईल का?
उत्तर: हो.या योजनेसाठी मुलगा व वडील या दोघांना लाभ घेता येऊ शकतो फक्त दोघांच्या नावावर सामाईक शेतजमीन नसायला हवी.स्वतंत्र ८ अ म्हणजेच खाते नंबर असायला हवा.
२) सामाईक क्षेत्र असल्यावर या योजनेचा लाभ मिळेल का?
उत्तर: नाही.या योजनेचा लाभ घेण्यसाठी तुमच्या नावावर स्वतंत्र क्षेत्र पाहिजे.
३) PM KISAN या योजनेसाठी फॉर्म दुरुस्ती साठी काय करावे लागेल?
उत्तर: या योजनेच्या फॉर्म दुरुस्ती साठी तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिस मध्ये जावे लागेल आणि काय प्रॉब्लेम आहे तो ठीक करून घ्यावा लागेल.
👇ही योजना देखील बघा👇
५०% गाय - म्हैस गट वाटप अनुदान योजना २०२३-२४👉(Click here)
वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.