Today's general knowledge
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
१९ जुलै आजचे जनरल नॉलेज.
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
![]() |
| general knowledge in marathi |
१) अलीकडे बातमीत आलेला हथिनी कुंड बॅरेज कुठे आहे ? (हरियाणा)
२) कधी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन नुकताच साजरा करण्यात आला ? (१७ जुलै)
३) अलीकडे चार धावपट्टी असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे ? (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
४) अलीकडे स्किल इंडियाने कोणत्या राज्यातील नामदा कलेचे यशस्वीरित्या पुनरुज्जीवन केले आहे ? (जम्मू-काश्मीर)
५) कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते ? (हिप्पो)
६) कोणत्या देशाला 'सापांचा देश' म्हणतात ? (ब्राझील)
७) कोणत्या देशाला "मोत्याचे बेट" म्हणतात ? (बहरीन)
८) कोणती नदी आपला रंग बदलत राहते? (कॅनो क्रिस्टल्स)
९) कोणता प्राणी जिभेने नव्हे तर पायाने चव चाखतो ? (फुलपाखरू)
१०) असा कोणता प्राणी आहे जो एकदा झोपला की पुन्हा उठत नाही? (मुंगी)
११) "रोहिणी - 1" या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले ? (१९८०)
१२) अॅडॉल्फ हिटलर याचे "माइन काम्फ" या आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित ? (१९२५)
१३) इटली या देशाला आग लागून जवळपास सर्वच शहर आगीत भस्म झाले ? (१९६४)
१४) जगप्रसिध्द "इंटेल" या कंपनीचा स्थापना झाली ? (१९६८)
१५) समाजसुधारक " अण्णाभाऊ साठे" यांचा स्मृती दिन ? (१९६९)
१६) मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ? (नेफ्रोलॉजी / Nephrology)
१७) वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ? (२१ टक्के)
१८) रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ? (सल्फ्युरिक असिड)
१९) रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो ? (क जीवनसत्व)
२०) साधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो ? (१४० ते १५० डेसिबल्स)
👇हे देखील वाचा👇
१८ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



