Type Here to Get Search Results !

लोकलमधून उतरताना बाळ निसटलं, ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे मार्गावरील घटना | Thakurli Child Drowned

Thakurli Child Drowned.



अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान थांबली असताना एक कुटुंब चार महिन्यांच्या बाळाला घेत रेल्वे ट्रॅकवरुन चालत जात होते. तेव्हा ते बाळ हातातून निसटले आणि जवळच्या नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. यानंतर आईने मोठा आक्रोश केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो पाहून सारे हळहळत आहेत. सध्या राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.




👇हे देखील वाचा👇

 लोकांवर चिखलफेक करणाराच चिखलात लोळत पडला.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.