Type Here to Get Search Results !

२० जुलै आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge

Today's general Knowledge In Marathi.

Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.

२० जुलै आजचे जनरल नॉलेज.

मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५  ते १०  प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात  चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.

general knowledge in marathi 

१) अन्नधान्याच्या वाढत्या किमतींना तोंड देण्यासाठी कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे ?  (नायजेरिया)

२) अलीकडेच केरळ राज्याच्या उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस)

३) उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी कराराअंतर्गत IIT दिल्लीचे कॅम्पस कोणत्या देशात उघडले जाईल ? (UNITED ARAB EMIRATES (UAE)

४) कुत्रा चावल्याने कोणता आजार पसरतो ? (रेबीज)

५) भारतातील कोणत्या सरोवराच्या पाण्याचा रंग लाल आहे ? (लोणार)

६) कोणत्या प्राण्याची त्वचा बुलेटप्रूफ आहे ? (आर्माडिलो)

७) कोणता प्राणी दुधापासून पाणी वेगळे करू शकतो ? (हंस) 

८) कोणती वनस्पती मांसाहारी आहे ?  (नेपेंथेस एटेनबरोघी) 

९) कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो ? (लाकूड) 

१०) कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ? (अमोनिया) 

११) युनियन कार्बाईट वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे ? (भोपाळ)

१२) National Mathematics Day कधी साजरा केला जातो ? (२२ डिसेंबर)

१३) विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ? (टंगस्टन) 

१४) चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता ? (चीन)

१५) रिश्टर(Richter) हे —– मोजण्याचे एकक आहे ? (भूकंप) 

१६) भारताचे संविधान कधी लागू झाला होता ? (२६ जानेवारी १९५०)

१७) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' संस्था स्थापन केली ? (१८९६) 

१८) नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन ? (१९१६)

१९) चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली ? (१९६७)

२०) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन ? (१९६८)


👇हे देखील वाचा👇

१९ जुलै जनरल नॉलेज प्रश्न 👉 (Click here)

वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.