Type Here to Get Search Results !

आई, बाबा, भाऊ नाय, कोण नाय राहिला, आजीने फोडला टाहो काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश | Raigad Irshalwadi Landslide News

Raigad Irshalwadi Landslide News.


इर्शाळवाडी येथे दरडी खाली अनेक घरे दबली आहेत.

येथील एका आजीने आपल्या भावना व्यक्त केल्या. रात्री आम्ही झोपेत असताना काय झाले हे कळलेच नाही. मात्र, मोठा आवाज झाला आणि दरड कोसळली. यात आमची माणसे सापडली. काल मोठा पाऊस पडला. मातीचा डोंगर कोसळला, त्याच खाली माझे घर दबले आणि माझे संपूर्ण कुटुंब त्याखाली संपले, असा टाहो आजीबाईने फोडला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

👇हे देखील वाचा👇

महाराष्ट्रात घडली भीषण घटना👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.