Today's general knowledge
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
१२ जुलै आजचे जनरल नॉलेज
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.
![]() |
| १२ जून आजचे जनरल नॉलेज | Today's general knowledge |
१) नुकतेच हरियाणा राज्य सरकारने अविवाहित महिलांना किती रुपये मासिक पेन्शन जाहीर केली आहे ? (२७५०)
२) RBI ने नुकतेच नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? (पी वासुदेवन)
३) अलीकडेच भारत पे यांनी नवीन मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? (पंकज गोयल)
४) FPSB इंडियाचे नवे सीईओ म्हणून अलीकडे कोणी पदभार स्वीकारला आहे ? (कृष्णा मिश्रा)
५) लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा जन्मदिन ? (१९३७)
६) सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले ? (१९३९)
७) अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर ? (१९९८)
८) 'आय. एन. एस. विराट' ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली ? (२००१)
९) दामोदर हरी चाफेकर यांचा जन्मदिन ? (१८६९)
१०) श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्मदिन ? (१८९२)
११) लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा जन्मदिन ? (१९३७)
१२) सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले ? (१९३९)
१३) अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर ? (१९९८)
१४) नेताजी पालकर यांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश ? (१६७६)
१५) शिवसेना पक्षाची स्थापना ? (१९६६)
१६) राहुल गांधी यांचा जन्म ? (१९७०)
१७) अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली ? (१८६२)
१८) कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले ? (१९६१)
१९) झाशीच्या राणीचा मृत्यू ? (१८५८)
२०) नुकतेच SBI चे CFO कोण झाले आहे ? (कामेश्वर राव कोडवंती)
👇हे देखील वाचा👇
११ जुलै चालू घडामोडी (Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास.कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


