Type Here to Get Search Results !

जालन्यात एसटीचा भीषण अपघात | Jalna ST Bus accident

 Jalna ST Bus accident.


जालना जिल्ह्यात एसटीचा भीषण अपघात झाला आहे. पुसद येथून मुंबईकडे जाणाऱ्या बसचा मंठा ते वाटूरच्या दरम्यान मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. एसटी बस एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना ड्राइवरच एसटीबस वरच नियंत्रण सुटले आणि एसटी बस रस्त्यालगत आसलेल्या ३० फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. या अपघातात ३३ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.


👇हे देखील वाचा👇

धावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले.(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.