मुंबईत चाललंय काय? धावत्या ट्रेनमधून मुलीला फेकून दिलं, दादर स्टेशनवरील धक्कादायक घटना...dadar breaking news
पोलिसांनी cctv च्या माध्यमातून हल्लेखोराला अटक केली आहे. सदर हल्लेखोर हा पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता हा त्या ट्रेन मध्ये पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत होता. आरोपी मध्यप्रदेश चा रहिवाशी असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
👇हे देखील वाचा👇
बस दरीमध्ये कोसळून भारतीयांसह १८ जणांचा मृत्यू.(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



