Subhedar Marathi Movie Trailer
'सुभेदार गड आला पण सिंह गेला' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांचे असून, शेलार मामा म्हणून समीर धर्माधिकारी, सावित्री मालुसरे म्हणून स्मिता शेवाळे आणि तानाजी मालुसरे म्हणून अजय पुरकर यांचे कास्टिंग करण्यात आले आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
गड आला पण सिंह गेला....चौथी च्या इतिहासातला हा धडा आता मोठ्या पडद्यावर पहायला व अनुभवायला मिळणार याचा अत्याधिक आनंद आहे.......१८ ऑगस्ट पासून सिंहगडाचा हा पोवाडा सर्वत्र गाजूदे आणि या चित्रपटाला घवघवीत यश मिळू दे हीच श्री चरणी प्रार्थना.....😊 जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव 🚩🚩🚩
वरील व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |

