Today's general knowledge in marathi.
Friends current affairs, general knowledge is very important for students studying for competitive exam, students and other classes, 5 to 10 questions are based on it in civil services exam. With the help of this Current Affairs in Marathi segment, you will get to know about the latest Current Affairs in the Marathi Language.
९ ऑगस्ट आजचे जनरल नॉलेज.
मित्रांनो चालू घडामोडी,जनरल नॉलेज हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी,विद्यार्थीनी आणि इतर वर्ग यानंसाठी खूप महत्वाचा आहे, राज्यसेवा परीक्षेमध्ये यावरती ५ ते १० प्रश्न आधारित असतात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी,जनरल नॉलेज आगधी थोडक्यात चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत.१) महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो ? (महसूल दिन)
२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे ? (१ ते ७ ऑगस्ट)
३) इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे ? (तामिळनाडू)
४) तामिळनाडू सरकारने राज्याची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत किती लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ? (१ लाख)
५) मेजर लीग टी-२० क्रिकेट च्या पहिल्या मोसमाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ? (मुंबई इंडियन्स न्यूयार्क)
६) गोल्डमन सच या आर्थिक कंपनी च्या अहवाला नुसार भारत २०७५ पर्यंत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश ठरेल ? (दुसऱ्या)
७) १ ऑगस्ट २०२३ पासून किती कोटी रुपयापेक्षा आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक इन्व्हाईस देणे बंधनकारक असेल ? (५ कोटी)
८) देशाच्या दरडोई उत्पनामध्ये २०२९-३० पर्यंत किती टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे ? (७०%)
९) भारताचा २०३० पर्यंत परदेशी व्यापार किती होण्याचा अंदाज आहे ? (२.१ लाख कोटी)
१०) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती डॉलर आहे ? (२४५०)
११) भारताचा GDP २०३० पर्यंत किती ट्रीलियन डॉलर पेक्षा जास्त होण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानी वर्तविला आहे ? (६)
१२) भारतात सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे आहे ? (तेलंगना)
१३) तेलंगना राज्याचे दरडोई उत्पन्न किती रुपये आहे ? (३.०८ लाख)
१४) देशामध्ये दरडोई उत्पन्ना मध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ? (४ था)
१५) भारताची १५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्या २०४० पर्यंत किती टक्के होण्याचा अंदाज आहे ? (६४.८%)
१६) जागतिक स्तनपान जागृती सप्ताह कधी साजरा करण्यात येतो ? (१ ते ७ ऑगस्ट)
१७) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अटल पेन्शन योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती तृतीय पंथी कामगारांची नोंद झाली आहे ? (४०६)
१८) अटल पेन्शन योजनेत महाराष्ट्र राज्यात एकूण किती कामगारांची नोंद झाली आहे ? (८ लाख ९१ हजार ४१४)
१९) अटल पेन्शन योजनेत कोणत्या राज्यात तुर्थीयपंती कामगारांची सर्वाधिक नोंद झाली आहे ? (उत्तरप्रदेश)
२०) या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कोठे होणार आहे ? (सांगली)
२१) भारत अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन कोठे करण्यात आले आहे ? (गुरुग्राम)
२२) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव सांगा ? (नील आर्मस्ट्रॉंग)
२३) जगातील महासागरांची नावे ? (अटलांटिक, पॅसिफिक, भारतीय, आर्क्टिक आणि दक्षिणी (अंटार्क्टिक) महासागर)
२४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ? (अॅमेझॉन रेन फॉरेस्ट)
२५) कोणत्या सणाला रंगांचा सण म्हणतात ? (होळी)
२६) समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय ? (एक त्रिकोण ज्यामध्ये दोन बाजूंची लांबी समान असते किंवा दोन बाजू समान असतात)
२७) वनस्पतींद्वारे कोणत्या प्रकारचे वायू शोषले जातात ? (कार्बन डाय ऑक्साइड)
२८) लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात ? (२९ दिवस)
२९) पृथ्वीवरील सर्वात लांब नदीचे नाव सांगा ? (नाईल)
३०) सर्वात लहान खंडाचे नाव सांगा ? (ऑस्ट्रेलिया)
👇हे देखील वाचा👇
७ ऑगस्ट जनरल नॉलेज प्रश्न👉(Click here)
वरील जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



